Nawab Malik News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकांकडे मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलीय. अजितदादा पवार आणि सुनिल तटकरे यांनी ही जबाबदारी मलिकांवर सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या ...