Navnath Waghmare Beed Speech | बीडमध्ये आज ओबीसी मेळावा आहे.छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वात पार पडणार आहे.त्याआधी हाके - वाघामारेंनी बीडच्या गेवराईत सभा घेतली होती.सभेत बोलताना सुरेश धस, खासदार सानवणे,आमदार विजयसिंह पंडित आणि मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.Navnath Waghmare...