Navi Mumbai Voter Scam | Gajanan Kale News | Navi Mumbai Voter Scam | राज्यात मतदार यादीवरून राजकारण तापले आहे.. मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ मनसेकडून उघडकीस आणला जात आहे.. आज नवी मुंबई मनसेकडून खोट्या मतदारांचं जाहीर प्रदर्शन खऱ्या मतदारांना दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आल आहे.. याचे उद्घाटन मनसे...