Navi Mumbai News | नवी मुंबईतील सानपाडा येथे एका स्विडिश तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होत आहे! एलेड एडवर्ड जान (वय 30) नावाचा हा तरुण मित्राच्या लग्नासाठी भारतात आला होता. लग्नात दारूचे अतिसेवन केल्यामुळे त्याने आपले भान हरपले. रात्री दीड वाजता शुद्ध हरपलेल्या एलेडने हॉटेलच्या ऐवजी साईर...