नवी मुंबई गुन्हे शाखेने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत १० जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये २ पोलीस हवालदार, १ कस्टम अधीक्षक आणि अन्य सहा नागरिकांचा समावेश आहे. या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांची सिंडिकेट कश्यापद्धतीने चालवली जाते.. हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विन...