Navi Mumbai Hospital News | डॉक्टरांनो रुग्णांची लुबाडणूक थांबवा.. एकदिवस आपल्या सर्वांना देवाच्या घरी जायच आहे.. कर्माची फळे इथेच भोगायची आहे. अश्या आशयाचे बॅनर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरातील सर्व खाजगी रुग्णालयाबाहेर लावण्यात आलेत.. या बॅनरमुळे नवी मुंबईकरांमध्ये चर्चेला उधाण आ...