Nashik Tapovan News | नाशिकमध्ये योग विद्या केंद्रातर्फे एक स्तुत्य आणि अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील तपोवन परिसरात झाडांच्या संवर्धनाचा संदेश देण्यासाठी योगासनाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळच्या वेळी तपोवनातील हिरव्यागार झाडांच्या मधोमध योगासनाला सुरुवात झाली. 'एक योग झाडांसाठी, प्राणवायू दे...