Nashik Robbery Attempt News: नाशिकमधील चोरीचा एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये एसीची तक्रार घेऊन आधी दोन जणांनी घरात एन्ट्री केली. त्यानंतर अजून दोन जणांनी घरात घुसून वृद्धाला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये झटापट देखील झाला.. नेमकं काय झालं? पाहुयात या व्हिडीओतून... News...