Nashik Road Reality Check News | नाशिकमधील सर्वाच रस्त्यांची चाळण झालीये. अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे सर्वासामान्यांची वाट लागलीये. तर दुसरीकडे आमदारांच्या घरासमोर सिमेंटचा रस्ता आहे. पण या खड्ड्याला जबाबदार कोण? पाहुयात नाशिकच्या खड्ड्यांचा REALITY CHECK A serious reality ch...