नाशिक-त्रंबकेश्वर रोड विस्तारीकरणावरून मोठा संघर्ष पेटला आहे. रस्त्याला आवश्यक असलेल्या 15 मीटर रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध नाही, मात्र NMRDA (नाशिक मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी) रस्त्याच्या दोन्ही बाजूने 50-50 मीटर म्हणजेच एकूण 100 मीटर अतिरिक्त जागा खाली करण्याची नोटीस देत आहे. विशेष म्हणजे, ...