Nashik News | नाशिक भाजपमध्ये एबी फॉर्म वाटपावरून बराच राडा झाला... पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला... एबी फॉर्म मिळवण्यासाठी कुणी कार्यालयात घुसलं तर कुणी आमदारांच्या कारचा पाठलाग केला... यात काहींना उमेदवारी अर्ज मिळाला तर ज्यांना नाही मिळाला त्यांनी पक्षाविरोधात संताप व्यक्त केला... पण नाशिक...