नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. आज सकाळी बिबट्याने थेट वस्तीत शिरून स्थानिकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात किती लोक जखमी झाले? वन विभाग आणि रेस्क्यू टीमने बिबट्याला पकडण्यासाठी कोणती मोहीम राबवली? News18 Lok...