Sanjay Raut On Bihar Election Result 2025 | बिहार विधानसभेच्या निकालावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी आपल्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक 'बॉम्ब' टाकत मोठा आरोप केला.'बिहारच्या निवडणुकीत एकदम महाराष्ट्र पॅटर्न... आघाडीला ५० च...