Nashik Highway News | नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्ग गेल्या 14 तासांपासून ठप्प आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेल्या सावळघाट आणि कुटुंबी घाटात पडलेले खड्डे आणि रुंदीकरणाचे काम न झाल्याने या महामार्गावर गेल...