Indigo Flights Cancelled | इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांच्या गोंधळामुळे देशभरातील हवाई प्रवाशांची मोठी लूट सुरू झाल्याचे समोर आले आहे. गेल्या 48 तासांत इंडिगोच्या पाचशेपेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द झाल्यामुळे प्रवाशांचा प्रचंड खोळंबा झाला आहे. इंडिगोची सेवा विस्कळीत होताच, इतर विमान कंपन्यांनी संधी साधत...