दिपक हे मुंबई आणि कोकणातून संपूर्ण मासे हे ताजे आणत असतात. दर दोन दिवसामागे त्यांचे मासे हे बदलत असतात. त्यांच्याकडे 35 प्रकारचे विविध मासे मिळतात. सुरमई, ओले बोंबील, फ्रॉन्स, राऊ, पापलेट, रूपचंद, कटला, बांगडा, हलवा, पिवळी वाम, काळी वाम, मांडेली तसेच कोकणातील खेकडे देखील आपल्याला मिळणार आहेत. News18...