Nashik Crime: नाशिक हादरलं..! ‘एक रुपया’वरून वाद पेटला अन् जीवच घेतला, नेमकं काय घडलं? N18Vकडाक्याचं ऊन होतं.. दुपारी तीनच्या सुमारास नवीन नाशिकमधील शिवपुरी चौकात वर्दळ नेहमीसारखीच होती. संभाजी स्टेडियमच्या कोपऱ्यावर असलेल्या पानटपरीवर.. सिगरेट खरेदीसाठी गर्दी होती. या गर्दीत एक चेहरा ओळखीचा होता — ...