Nashik Breaking News । दुर्दैवी घटना नाशिक हादरले, 11 महिन्याच्या चिमुकल्याचा करुण अंत नाशिकच्या इंदिरानगर परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे.. 11 महिन्याच्या चिमुकलाचा खेळता खेळता बापाच्या हातातून निसटल्यानं डोक्याला मार लागून दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात ...