NASA Shuts Down | US Govt Shut Down सुरू आहे. NASA या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले आहे. International Space Station - ISS आणि तिथे कार्यरत असलेल्या अंतराळवीरांची काळजी कोण घेत आहे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी निधी थांबल्याने 'नासा'चे 15000 हून अधिक कर्मचारी 'पगारी सुट्टीवर'...