Nandurbar Accident News | घाटमाथ्यावरचा नागमोडी रस्ता आणि त्यात भरलेले खोल खड्डे या सर्वांचा मिळून झालेला परिणाम म्हणजे नंदुरबारमधील हा भीषण अपघात. अस्तंबा शिखरावरून परतणाऱ्या भाविकांचा जीवघेणा प्रवास अखेर मृत्यूच्या दरीत संपला. या अपघातात तब्बल ८ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ७ ते ८ जण गंभीर जखम...