नांदेडमध्ये सकल ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ आयोजित चिंतन बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे सहा ठराव पारित करण्यात आले. या बैठकीत मराठवाड्यात तब्बल 2 लाख 41 हजार बोगस कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला. बोगस ओबीसी उमेदवारांना निवडणु...