Nanded Flood Big Breaking News: नांदेडमधील रावणगावात पूर आला. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. तसेच काहींच्या घरात पाणी गेलं आणि जनावरंही दगावली. यावेळी ग्रामीण भागातील रहिवाशांना अश्रू अनावर झालं. ते नेमके काय म्हणाले? एकदा पाहाच... News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which...