Nanded Election News | Loha Nagar Parishad | नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चक्क एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारांमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह त्यांची पत्नी गोदावरी, भाऊ, वहिनी आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे...