Nana Patole on Vinod Tawde : नोटांचा पाऊस पडत होता तिकडून तावडे जात होते, पटोलेंचा मिश्किल टोला विरारमध्ये (Virar) पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विका...