भंडारा जिल्ह्यातील चुल्हाड येथे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, दरम्यान या कार्यक्रमात नाना पटोले यांनी रेफ्रीची भूमिका साकारली