भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. "आज होणारा सामना खेळू नये हे माझं वैयक्तिक मत आहे. माझ्या लोकांचं रक्त सांडलं आहे, मग त्यांच्याशी का खेळावं? सरकारचं धोरण काय आहे ते माहिती नाही," असं नाना पाटेकर म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे सामना खेळावा क...