नागपूर मधील खऱ्याचा मावा, तंबाखूचा प्रश्न विधानसभेत गाजल्यावर पुन्हा एकदा सडक्या सुपारीच्या तस्करीचा प्रश्न ऐरणीवर...नागपूर बनत आहे सडक्या सुपारीचे हब, सडक्या सुपारी सेवनाने नागपूर मध्ये वाढले कॅन्सर रुग्ण...सडक्या सुपारी साठी बॉर्डर ट्रेड घोटाळा, पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या एजंटशी थेट संवाद..नागपू...