Nagpur News | Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 वर्षापूर्वी पाहिलेल्या स्वप्नांची आज पुर्तता झाली असून गरिबांना नाममात्र दरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल च्या माध्यमातून नागपुरात गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटर साकारण्यात आलं, आज त्याच ...