Nagpur Employee Protest News | Marathi News | बुट्टीबोरी MIDC मधील मोरारजी टेक्साईलच्या कर्मचाऱ्यांनी २ महिन्यांच्या थकीत वेतनासाठी मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान 'रामगिरी' (नागपूर) येथे 'पगाराची भीक' मागण्यासाठी 'भीक मांगो' आंदोलन पदयात्रा काढली. डोंगरगावजवळ पोलिसांनी मोर्चा रोखल्याने संतप्त कामगारा...