रविवार, 17 मार्च... रात्री 10 वाजता नागपूर विमानतळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रवाशांचा प्रचंड संताप झाला आणि एअरलाईन कर्मचाऱ्यांशी खटके उडाली. काय घडलं रविवारच्या रात्री? का केला प्रवाशांनी गोंधळ? पाहूयात...