Nagar Parishad Election 2025 | Daryapur News | गेल्या आठ टर्म पासून विधानसभेच नेतृत्व करणारे भाजपाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे.आमदार पत्नी नलिनीताई भारसाकडे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उभ्या असल्याने ही निवडणूक चु...