शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने सोयाबीनला जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीवर (MSP) विक्री करण्यासाठी नाफेडकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. आता ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून घरबसल्या ही नोंदणी पूर्ण करू शकता!या व्हिडिओमध्ये, आम्ही तुम्हाला ...