राष्ट्रपती भवनात काल शपथविधी सुरू असतांनाच एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये बिबट्यासदृश प्राणी फरतांना दिसतोय. या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलंय. या व्हिडिओत दिसणार प्राणी बिबट्या आहे की अजून काही. भाजपचे खासदार दुर्गा दास शपथ घेत असतांना, मागे हा प्राणी फिरतांना दिसतोय. शपथविधी सोहळ्या...