MVA Sharad Pawar : जयंत पाटलांच्या पराभवावर पवारांचं विधान, आमच्या मतांविषयी कळवलं होतं- पवनुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने समर्थन दिलेलं असताना शेकापचे नेते जंयत पाटील यांचा पराभव झाला. त्यांच्या परभवावर आज शरद पवारांनी भाष्य केलं आहे..Shekap leader...