MVA News | महाविकास आघाडीचे (MVA) शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी एकत्र आले असताना, या भेटीतील एका घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मतदार यादीतील त्रुटींवर चर्चा करण्यासाठी झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांचा सहभाग होता. म...