MVA MLA Update : मविआच्या आमदारांमध्ये अस्वस्थता, काही आमदार सेनेत प्रवेश करु शकतातराज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. महायुतीकडून विजयाचा जोरदार जल्लोष झाला .मविआला काही जागांवर पिछाडीवर रहावं लागलं आहे. भाजपकडून फटाक्यांची आतषबाजी होत जोरदार जल्लोषही झाला. निकालानंतर महायुतीच्या नेत्य...