MVA Meet CEO News | महाविकास आघाडीचे (MVA) शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम यांची आज भेट घेणार आहे. या महत्त्वाच्या भेटीसाठी शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह हर्षवर्धन सकपाळ, शेकापचे जयंत पाटील, रईस शेख आणि वर्षा गायकवाड असे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मतदा...