सध्या अख्खा महाराष्ट्र वारी सोहळ्यात दंगून गेलाय. देहूमधून श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता विठ्ठल भेटीसाठी पंढरपूरला मार्गस्थ झाली आहे. या आषाढी वारी सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो वारकरी सहभागी होतात. यावेळी वारकऱ्यांच्या हातात टाळ, मृदूंग आणि ...