केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन सहकारी कार्यक्रमांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याची माहिती दिली.यावेळी त्यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर भाष्य केले. "नुकसानग्रस्त भागात सर्व मंत्री आणि कार्यकर्ते दौरा करत आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून पू...