Jarange Patil VS Wadettiwar | मराठा आरक्षणाचे आंदोलन आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरून आता आरक्षणाचे युद्ध पेटले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. News18 Lokmat is one of the leading ...