Manoj Jarange On Dhananjay Munde | Beed News | Maratha Vs OBC | Maratha Reservation | बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटलांनी आरोप थांबवावे,...