Mumbra Train accident Update | मुंब्रा रेल्वे अपघात प्रवाशांची बॅग अडकून झाल्याचा दावा रेल्वेने केला होता. मात्र पंचनाम्यात बॅग कुठेही सापडली नाही. तर, संशयीत आरोपी रेल्वे अधिका-यांचे वकील यांनी कोर्टात बाजू मांडताना अपघात प्रवाशांच्या बॅग मुळे झाल्याचा पुन्हा दावा केला होता. दोन्ही बाजूंचे युक्तिव...