Mumbai Smart Bench News | मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये तंत्रज्ञान आणि स्मार्टनेसची नवी भर पडली आहे! हंगेरियन कौन्सिल जनरल यांच्या उपस्थितीत स्मार्ट बेंच चे उद्घाटन झाले.सौरऊर्जेवर चालणारा हा स्मार्ट बेंच हंगेरीतील स्टार्टअपने डिझाइन करून भारतात तयार केला आहे.सध्या ट्रायलसाठी १ बेंच बसवण्यात आला...