Mumbai Pollution News | दिल्लीनंतर आता आर्थिक राजधानी मुंबईची हवाही गंभीरपणे प्रदूषित झाली आहे. मुंबईकरांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) कडक पाऊल उचलले आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी २८ मुद्द्यांची मार्ग...