Kolhapur News | कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच सर्व ईव्हीएम (EVM) मशिन्स सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर कोणताही वाद किंवा गोंधळ होऊ नये यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. News | मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक...