भारतीय संस्कृतीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने व्यापारी आपल्या दुकानाची लक्ष्मी पूजा करत असतानाच, दुसरीकडे भारतीय मजदूर संघ आणि शांतीदूत सेवा संस्था मात्र प्रत्यक्षात लक्ष्मीची पूजा करताना दिसून येत आहेत. जेव्हा एखाद्या घरात मुलगी जन्माला येते तेव्हा घरात लक्ष्मी आ...