Mumbai News | राज्यभरात नुकत्यात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. अनेक ठिकाणी दुबार आणि बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अशातच आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीमध्येही घोळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या मतदार यादीत दुबारच नव्हे तर १०३ बार ४ व...