Mumbai News | मुंबईत 'बुरख्यावरील बंदी' वरून नवा वाद उफाळून आला आहे. गोरेगावमधील एका ज्युनियर कॉलेजने कोड ऑफ कंडक्ट लागू करत विद्यार्थिनींना बुरखा किंवा नकाब घालण्यास मनाई केली आहे. याचसोबत, मुलांनाही टोपी आणि कुर्ता-पायजमा घालण्यास बंदी घालण्यात आली आहे.कॉलेजच्या या निर्णयाविरोधात मुस्लिम विद्यार्थ...