महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची मुंबईतील शिवतीर्थावर अचानक भेट झाली आहे. आगामी निवडणुका आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या दोन प्रमुख नेत...