Mumbai Monorail News | सततच्या तांत्रिक बिघाडांमुळे मोनोरेल ट्रॅकवरच थांबत असल्याने MMRDA ने २० सप्टेंबर २०२५ पासून मोनोरेल सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. पुढे सेवा पुन्हा सुरू होईल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. Lokmat is one of the le...